"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ १२:
जर्मनीत श्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे. तसेच ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंद्-मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्ड येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामा म्हणाल्या होत्या -
{{cquote|माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणाऱ्या या परिषदेतील सदस्यांना माझे हे आव्हान आहे. स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आपणास आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.}}
 
== अखेरचे दिवस ==
मादाम कामांनी श्टुटगार्ड येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाची]] ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना [[फ्रान्स]]मध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण [[इ.स. १९३५]] सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली<ref>{{cite websantosh | url=http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:_FrD9waZszQJ:www.loksatta.com/daily/20070213/mv07.htm+&cd=30&hl=en&ct=clnk | title=राष्ट्रतेजाने तळपता मादाम कामा मार्ग | date=१३ फेब्रुवारी २००७ | accessdate=२५ फेब्रुवारी २०१४ | language=मराठी | प्रकाशक=लोकसत्ता}}</ref> आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. [[१९ ऑगस्ट]], [[इ.स. १९३६]] या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}