"मॅक्झिम गॉर्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९३६ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ ३०:
}}
 
'''अलेक्से‌ई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह''' ([[मार्च २८]], [[इ.स. १८६८|१८६८]] ते- [[जून १८]], [[इ.स. १९३६|१९३६]]) हा एक [[रशिया|रशियन]] लेखक व राजकीय कार्यकर्ता होता. त्याला '''मॅक्झिम गॉर्की''' ([[रशियन भाषा|रशियन]]: माक्सिम गोर्की) या टोपणनावाने ओळखले जाते. तो [[समाजवादी सत्यवाद]] या साहित्यपद्धतीच्या जनकांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म [[निझ्नी नोव्होगोरोड]] येथे व मृत्यू [[मॉस्को]] येथे झाला. [[इ.स. १९०६|१९०६]] ते [[इ.स. १९१३|१९१३]] व [[इ.स. १९२१|१९२१]] ते [[इ.स. १९२९|१९२९]] हा काळ त्याचे परदेशी, मुख्यत्वेकरून [[काप्री]] येथे वास्तव्य होते. [[सोवियत संघ|सोवियत संघामध्ये]] परतल्यावर त्याने तेथील सांस्कृतिक नियम मान्य केले. यानंतरही त्याला देश सोडण्याची परवानगी नव्हती.
 
== जीवन ==