"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १६६५ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ २:
 
== सैनिकी कारकिर्द ==
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव मोऱ्यांशी]] झडलेल्या संघर्षात [[शिवाजीराजे भोसले]] यांना मोऱ्यांच्यामोre यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मोहऱ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजीराजांनी मुरारबाजीला मराठा साम्राज्याच्या सैन्यात दाखल करून घेतले.
 
पुढे [[मुघल साम्राज्य|मुघल सरदार]] दिलेरखानाने [[इ.स. १६६५]] साली घातलेल्या [[पुरंदर|पुरंदराच्या]] वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली.