"नादिया कोमानेची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ २:
 
==बालपण==
नादिया कोमोनेची चा जन्म जॉर्ज आणि स्टेफानिया-अलेक्झांड्रियाना कोमोनेची यांच्या घरात [[रोमेनिया]]च्या [[ओनेश्टी]] शहरात झाला.<ref name=youngathlete>[http://www.gymn-forum.net/Articles/Misc-Comăneci_YA.html "Olympic Champion Nadia Comăneci'']{{मृत दुवा}} ''Young Athlete,'' August 1978</ref><ref>''Letters to a Young Gymnast''. Comăneci, Nadia. 2004, Basic Books. ISBN 0-465-01276-0 pg. 4</ref> स्टेफानिया-अलेक्झांड्रिया नादियाच्या वेळी गर्भवती असताना तिने एक रशियन चित्रपट पाहिला होता. त्यातील नायिकेचे नाव नादेझ्दा (आशा) असे होते. त्याने प्रभावित झालेल्या स्टेफानियाने आपल्या मुलीचे नाव नादेझ्दाचे लघुकरण करुन नादिया असे ठेवले.<ref>''Letters to a Young Gymnast''. Comăneci, Nadia. 2004, Basic Books. ISBN 0-465-01276-0 pg. 5</ref>
 
{{संदर्भनोंदी}}