"हार्ड डिस्क ड्राइव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४:
हार्ड डिस्क सर्वप्रथम १९५६ मध्ये आयबीएमने परिचयात आणली आणि लवकरच १९६० च्या दशकात सर्वसाधारण वापराचा उद्देश असलेल्या संगणकांसाठी ती एक प्रमुख दुय्यम संचय साधन बनली.सतत सुधारणा करून हार्ड डिस्कने, सर्व्हर आणि वैयक्तिक संगणकांच्या आधुनिक युगामध्ये स्वःताची जागा अढळ राखली आहे. आतापर्यंत जवळपास २०० पेक्षा जास्त कंपन्यांनी हार्ड डिस्क बनविल्या आहेत. सध्या सिगेट, तोशिबा आणि वेस्टर्न डिजिटल या कंपन्यांनी या बाजारात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
 
साठवणक्षमता व कार्यक्षमता ही हार्ड डिस्कची प्राथमिक वैशिष्ट्ये समजली जातात. साठवणक्षमता १००० च्या पटित संबंधित एकाकाद्वारे निर्देशीत केली जाते. उदा. १ टेराबाईट (TB) = १००० गिगा बाईट. सर्वसाधारणपणे हार्ड डिस्कची पूर्ण क्षमता वापरकर्त्यासाठी अनुपलब्ध असते कारण ती जागा फाइल प्रणाली आणि संगणक कार्य प्रणाली, तसेच बहुतेकवेळा त्रुटी सुधारणा व जीर्णोद्धारासाठी राखून ठेवली जाते. हार्ड डिस्कची कार्यक्षमता, एखाद्या फाइलपर्यंत पोहचण्यासाठी फिरत्या हाताच्या टोकाला लागणारा वेळ (सरासरी प्रवेश वेळ) अधिक ती फाइल त्याच्या टोकाखाली हलविण्यासाठी घेतलेला वेळ (सरासरी प्रलंबित वेळ, भौतिक परिभ्रमण गतीचे कार्य, प्रति मिनिट परिक्रमा या एककामध्ये), तसेच फाइल प्रसारित करण्यासाठी लागणारा वेळ ((डेटा दर) या गोष्टीनी दर्शवल जातो.
 
आधुनिक हार्ड डिस्क दोन प्रमुख प्रकारात मोडते, डेस्कटॉप संगणकासाठी ३.५ इंच आणि लॅपटॉप मध्ये २.५ इंच. हार्ड डिस्क संगणक प्रणालीशी जोडण्यासाठी मानांकित संवाद तारांचा उपयोग केला जातो, यात प्रामुख्याने साटा (क्रमिक ATA), यूएसबी किंवा सास (क्रमिक संलग्न स्कझी) यांचा समावेश होतो.
{{विस्तार}}
[[वर्ग:संगणक अभियांत्रिकी]]