"नीडरजाक्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 103 langlinks, now provided by Wikidata on d:Q1197
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = [http://www.niedersachsen.de/ www.niedersachsen.de]
}}
'''नीडरजाक्सन''' ({{lang-de|Niedersachsen}}; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे [[जर्मनी]] देशामधील एक [[जर्मनीची राज्ये|राज्य]] आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला [[उत्तर समुद्र]], पश्चिमेला [[नेदरलॅंड्स]] देशाचे [[ओव्हराईजल]], [[ड्रेंथ]] व [[ग्रोनिंगन (प्रांत)|ग्रोनिंगन]] हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ [[चौरस किमी]] क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. [[हानोफर]] ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून [[ब्राउनश्वाइग]], [[ल्युनेबर्ग]], [[ओस्नाब्र्युक]] ही इतर मोठी शहरे आहेत.
 
आजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये [[हानोफरचे राजतंत्र]] ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता.