"सास्काचेवान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
| वेबसाईट = http://www.gov.sk.ca
}}
'''सास्काचेवान''' हा [[कॅनडा]] देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस [[आल्बर्टामॅनिटोबा]], उत्तरेस [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पश्चिमेस [[मॅनिटोबाआल्बर्टा]] हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस [[अमेरिका]] देशाची [[नॉर्थ डकोटा]] व [[मोंटाना]] ही [[अमेरिकेची राज्ये|राज्ये]] आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात.
 
इ.स. १६९० मध्ये येथे [[युरोप]]ीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. आजच्या घडीला येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
२८,७६५

संपादने