"सास्काचेवान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 91 langlinks, now provided by Wikidata on d:Q1989
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट कॅनडाराजकीय प्रांतविभाग
| नाव = सास्काचेवान
| स्थानिकनाव = Saskatchewan
| प्रकार = [[कॅनडाचे प्रांत व प्रदेश|कॅनडाचा प्रांत]]
| ध्वज = Flag of Saskatchewan.svg
| चिन्ह =Arms_of_Saskatchewan.svg
| नकाशा = Saskatchewan, in Canada.svg
| देश = कॅनडा
| राजधानी = [[रेजिना, कॅनडा|रेजिना]]
| शहरमोठे_शहर = [[सास्काटून]]
| क्षेत्रफळ = ६,५१,९००
| लोकसंख्या = १०,२३३३,८१०३८१
| लोकसंख्या‌वर्ष = २०११
| घनता = १.६७७५
| प्रमाणवेळ = [[यूटीसी−०६:००]]
| वेबसाईट = http://www.gov.sk.ca
| क्षेक्र = ७
| लोक्र = ६
| संक्षेप = SK
}}
'''सास्काचेवान''' हा [[कॅनडा]] देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस [[आल्बर्टा]], उत्तरेस [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पश्चिमेस [[मॅनिटोबा]] हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस [[अमेरिका]] देशाची [[नॉर्थ डकोटा]] व [[मोंटाना]] ही [[अमेरिकेची राज्ये|राज्ये]] आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात.
'''सास्काचेवान''' हा [[कॅनडा]]च्या मध्य भागातील एक प्रांत आहे.
 
इ.स. १६९० मध्ये येथे [[युरोप]]ीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. आजच्या घडीला येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.gov.sk.ca/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Saskatchewan|{{लेखनाव}}}}
*{{wikivoyage|Saskatchewan|{{लेखनाव}}}}
 
{{कॅनडाचे प्रांत}}
 
[[वर्ग:सास्काचेवान| ]]
[[वर्ग:कॅनडाचे प्रांत व प्रदेश]]