"हार्ड डिस्क ड्राइव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हार्ड डिस्क ड्राइव्ह हे (HDD)डिजिटल माहिती साठवण्यासाठी आणि पुनर्...
 
No edit summary
ओळ १:
हार्ड डिस्क ड्राइव्ह हे (HDD)डिजिटल माहिती साठवण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरले जाणारे माहिती साठवण साधन आहे. हार्ड डिस्क वीज पुरवठा बंद असला तरीही तिच्यातील माहिती राखून ठेवते. ही माहिती वेगाने फिरणाऱ्या एका चुंबकीय साहित्यापासून बनलेल्या चकती मध्ये साठवली जाते. माहिती क्रमाने साठवण्या पेक्षा कुठल्याही क्रमात संग्रहित किंवा प्राप्त केले जाऊ शकते. अर्थात कोणताही माहितीचा कप्पा वाचण्यासाठी एकामागून एक सर्व कप्पे पालथे घालण्याची गरज या पद्धतीत भासत नाही. हा चुंबकीय पट्टी व हार्ड डिस्क मधील मुख्य फरक आहे.