"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
| संकीर्ण =
}}
 
 
 
'''नितीन जयराम गडकरी''' ([[मे २७]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदारसंघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.
[[इ.स. २००९]] साली त्यांची [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. [[कुशाभाऊ ठाकरे]] हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.
===भूषविलेली पदे===
* माजी मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग,व पालकमंत्री,[[नागपूर]],महाराष्ट्र शासन,[[महाराष्ट्र]](कार्यकाळ:२७ मे १९९५ ते १९९९)<ref name="nagpurpulse1">{{स्रोत संकेतस्थळ स्रोत|urlदुवा=http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम(इंग्रजी मजकूर),|शीर्षक=Nitin Gadkari &#124; Nagpur News, Blogs, Jobs, Events, Classifieds, Travel, Education and Business Directory |publisher=Nagpurpulse.com |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*चेअरमन,पुर्ती ग्रुप<ref name="nagpurpulse1"/>
*[[अध्यक्ष]], [[भारतीय जनता पार्टी]], महाराष्ट्र राज्य<ref>[http://www.bjp.org/content/view/2613/463/ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ](इंग्रजी मजकूर)</ref>
*माजी विरोधी पक्ष नेता,महाराष्ट्र विधान परिषद<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-सदस्य(आमदार),महाराष्ट्र विधान परिषद,(पदवीधर मतदार संघ)महाराष्ट्र.(वर्ष-१९८९,१९९०,१९९६ व बिनविरोध-२००२)<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-अध्यक्ष,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ<ref name="nagpurpulse1"/>
* अध्यक्ष,प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,<ref name="nagpurpulse1"/>
* राज्य अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],महाराष्ट्र.<ref>{{स्रोत संकेतस्थळ स्रोत|urlदुवा=http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4 |शीर्षक=बायोग्राफि ऑफ नितीन गडकरी(इंग्रजी मजकूर)|publisher=Silobreaker |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*राष्ट्रीय अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],<ref>{{स्रोत बातमी| urlदुवा=http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम| work=The Times Of India | शीर्षक=फिचर्स | date=2009-12-20}}(इंग्रजी मजकूर)</ref>
 
 
३९,०३०

संपादने