"त्रिज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 74 langlinks, now provided by Wikidata on d:Q173817
No edit summary
 
ओळ १:
[[चित्र:CIRCLE 1 MR.png|right|250 px]]
[[वर्तुळ|वर्तुळाचा]] मध्य बिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस '''त्रिज्या''' म्हणतात. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात, आणि सर्वांची लांबी सारखीच असते.
 
त्रिज्या [[व्यास (भूमिती)|व्यासाच्या]] निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे [[क्षेत्रफळ]] व परिघाची लांबी काढणे शक्य आहे.
 
Line १७ ⟶ १६:
A = \pi.r^2 \,
</math>
वर्तुळाकार किंवा चक्राकार गतीने फिरत असलेल्या वस्तूची [[गती]] त्या वर्तुळाच्या त्रिज्येवर अवलंबून असते.
 
[[वर्ग:भूमिती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिज्या" पासून हुडकले