"लगान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख लगान (हिंदी चित्रपट) वरुन लगान ला हलविला
छोNo edit summary
ओळ ८:
| इतर भाषा =
| देश = [[भारत]]
| निर्मिती = अमीर[[आमिर खान् प्रॉडक्शनखान]]
| दिग्दर्शन = [[आशुतोष गोवारीकर]]
| कथा = आशुतोष गोवारीकर
| पटकथा =
ओळ १७:
| कला =
| गीते =
| संगीत = [[ए.आर. रहमान]]
| ध्वनी =
| पार्श्वगायन =
ओळ २६:
| ऍनिमेशन =
| विशेष दृक्परिणाम =
| प्रमुख कलाकार = अमीर[[आमिर खान]], ग्रेसीसिंह[[ग्रेसी सिंग]], रॅचेल[[रेचल शेली]]
| प्रदर्शन_तारिख = १५ जुनजून २००१
| अवधी = २२४ मिनिटे
| निर्मिती_खर्च = {{रुपया}} २५ कोटी
| पुरस्कार = ऑस्कर नामांकन- ऊत्कृष्ट विदेशी चित्रपट
| उत्पन्न = {{रुपया}} ५७.८ कोटी
| पुरस्कार =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
| imdb_id =
}}
'''लगान''' हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक [[हिंदी भाषा|हिंदी]] [[भाषा|भाषेतीलचित्रपट]] चित्रपट आहे. अमीरखानआमीर खान प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट २००१[[आशुतोष मध्येगोवारीकर]]ने प्रदर्शितदिग्दर्शित झालाकेला होता. अपार उत्सुकता घेउन प्रदर्शित झालेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देउन गेला. चित्रपट नव्हे तर क्रिकेटचा सामना म्हणून बरीच टिका झाली परंतु याच नाविन्याने चित्रपटाला प्रसिद्दी दिली. ब्रिटीशकालीन मध्यभारतातील प्रांतात एका खेड्यातील गावकरी दुष्काळामुळे महसूली करु नका ही विनंती करण्यास अधिकाऱ्यांकडे गेलेले असतात. जुलमी अधिकारी दुष्काळावर मदत देण्याऍवजी आमच्या क्रिकेट खेळाची टिंगलटवाळी करता म्हणून दुप्पट कर (लगान) लावतो व जर समजा या खेळात गावकऱ्यांनी हरवून दाखवले तर तिन वर्षाचा लगान माफ करण्याची पैज् लावतो. गावचा तरुण भुवन हे आव्हान स्वीकारतो. व प्रतिकूल परिस्थितीतून तयारी करून आपल्या संघाला जिकून देतो. अतिशय नाविन्यपूर्ण विषय, कथानकाची प्रभावी मांडणी, ब्रिटीशकालीन ग्रामीण भारताची वातावरण निर्मिती. यामुळे या चित्रपटाला आपार यश मिळाले. भारतातील अनेक [[पुरस्कार]] पटकाविले व [[बॉलिवूड|भारतीय चित्रपटसृष्टीतसाठीचित्रपटसृष्टीसाठी]] अत्यंत दुर्मिळ असे [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] नामांकन पटकावले. [[मदर इंडिया]][[सलाम बॉम्बे]] नंतर हा केवळ तिसरा भारतीय चित्रपट आहे ज्यास ऑस्कर नामांकन लाभले.
== पार्श्वभूमी ==
== कथानक ==
चित्रपटातील नायक भुवन हा चंपानेर गावचा गावकरी असतो. चंपानेर हे मध्य भारतातील एक काल्पनिक खेडे चित्रित केले आहे. या प्रांतात कित्येक वर्षे पाउस न झाल्याने गावात दुष्काळ पडलेला असतो. त्यामुळे गावतील लोक चिंतेत असतात. गावाच्या बाहेर ब्रिटीशांची छावणी असते व कॅप्टन रसेल हा तिथला अधिकारी असतो. एकेदिवशी कॅप्टन रसेल शिकार करत असताना भुवन कॅप्टन रसेलचे सावज पळवून लावतो. तेव्हापासून रसेल व भुवनमध्ये एक विचित्र आढा निर्माण झालेला असतो. कॅप्टन रसेल हा अधिकारी दिवसेंदिवस अधिकाधिक मस्तवाल होत असतो. एके दिवशी चंपानेर चे महाराजांचाही तो जबरदस्ती मांस खाण्याची आदेश देउन त्यांचा अपमान करतो. संपूर्ण प्रांत राजापासून रंकापर्यंत कॅप्टन रसेलच्या मस्तवालपणाचा व दहशतीचा सामना करत असतात.
 
== पुरस्कार यादी ==
== उल्लेखनीय ==
===[[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]]===
हा केवळ तिसरा भारतीय चित्रपट आहे जो ऑस्कर साठी नामांकित झाला होता.
*[[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट|सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट]]
*सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - [[ए.आर. रहमान]]
*सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - [[उदित नारायण]]‎
*सर्वोत्तम गीतकार - [[जावेद अख्तर]]
===[[फिल्मफेअर पुरस्कार]]===
*[[फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्तम चित्रपट]]
*[[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम दिग्दर्शक]] - [[आशुतोष गोवारीकर]]
*[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेता]] - [[आमिर खान]]
*[[फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक]] - [[ए.आर. रहमान]]
*[[फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार|सर्वोत्तम गीतकार]] - [[जावेद अख्तर]]
*[[फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक]] - [[उदित नारायण]]
*[[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्तम महिला पार्श्वगायक]] - [[अलका याज्ञिक]]
 
ह्या व्यतिरिक्त लगानला सर्वोत्तम विदेशी भाषिक चित्रपटासाठीच्या [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकन मिळाले होते परंतु हा पुरस्कार मिळवण्यात त्याला अपयश आले.
== बाह्य दुवे ==
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
*{{आय.एम.डी.बी. शीर्षक|0169102}}
*[http://www.lagaan.com/ अधिकृत संकेतस्थळ]
"https://mr.wikipedia.org/wiki/लगान" पासून हुडकले