"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८४३ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[File:Punica.granatum(01).jpg|thumb|डाळिंबाची झाडे ]]
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात. वनस्पतीशास्त्रीय नाव "प्युनिकमप्युनिका ग्रॅनाटुमग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला [[संस्कृत]]मध्ये "दाडिम' म्हणतात, व इंग्रजीत पोमग्रॅनेट. हे एक [[पित्त]]शामक [[फळ]] आहे. ही वनस्पती साधारण ३ते ५ मिटरमीटर उंच होते. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते.
 
==उपयोग==
डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. दाडिमाष्टक, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्य तेल आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात{{संदर्भ हवा}}. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.{{संदर्भ हवा}}
 
==महाराष्ट्रातील जाती==
* '''गणेश''' - बिया मऊ, चव गोड.
* '''जी - 137१३७''' - दाणे मऊ.
* '''मृदुला''' - फळे आकाराने मध्यम
* '''आरक्ता''' - गोड, टपोरे, आकर्षक दाणे, चमकदार साल, गडद लाल रंग.
* '''भगवा''' - उत्तम चव .
[[चित्र:आकाश झेप|चौकट|मध्यवर्ती| डालिम्बडाळिंब]]
[[विशेष:योगदान/59.94.1.10|59.94.1.10]] ०८:१७, १५ फेब्रुवारी २०१४ (IST)===आकाशझेप कृषि फार्म गिरडा = ता. जि+बुलडाना
 
मो.९७६७८२७१५६
 
लागवड क्षेत्र: ४ ऐकर गुटी कलम जुनी बाग नविन ५ ऐकर टिशू कल्चर बाग भगवा वान
जुन्या बगातुन पहिल्या वर्षी उत्पन निघल्या मुले जिल्हा स्तरीय वसंतराव नाइक शेती निस्ट शेतकरी
पुरस्कार प्रथम क्रमांक प्रशिस्ती पत्र व रोख ११,००० रु मा.ना. संजय सवकारे साहेब कृषि राज्य मंत्री
यांच्या हस्ते जी.प. बुलडाना येथे भेटला.
[[कलम]] लावून डाळिंबाची लागवड करता येते. डाळिंबांची लागवड [[स्पेन]], [[इजिप्त]], [[अफगाणिस्तान]], [[पाकिस्तान]], [[ब्रह्मदेश]], [[चीन]], [[जपान]], [[रशिया]], [[अमेरिका]] आणि [[भारत]] या देशांमध्ये केली जाते.
 
===महाराष्ट्र===
भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन दरप्रमाण यातयांत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक]], [[नगर]], [[पुणे]], [[सांगली]], [[सोलापूर]] या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार व [[राहूरीराहुरी]] हा भाग तर नाशिक जिल्ह्यातील कळवण , सटाणा , मालेगाव , देवळा हाया भागभागात लागवडीखालीडाळिंबाची आहेलागवड होते.
 
==निर्यात==
नाशिक येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. [[लासलगाव]] येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियागहीप्रक्रियाही सुरू झाली आहे.
 
==बाह्यदुवे==
* [http://omkarganesha.blogspot.com.au/2013/01/blog-post.html डाळिंब]
५७,२९९

संपादने