"खंडो कृष्ण गर्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
[[सिद्धारूढ स्वामी) यांच्या सांगण्यावरीन गर्दे यांनी संस्कृत [[पंचदशी]]चे आरंभी कानडीत पद्यमय आणि नंतर मराठीत गद्य-पद्यात्मक भाषांतर केले. वेदान्ताची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांनी ग्रंथरचना केली. त्यासाठी तत्त्वज्ञान सोपे करून सांगणारी वेगवेगळ्य़ा चालीतील आणि वेगवेगळ्या रागांत त्यांनी पद्यरचना केली.
 
==खंडो कृष्ण गद्रेगर्दे यांचे ग्रंथ==
* गीतामृतशतपदी (१८७०) : गीतेचे सार सांगणारे १०० गीतांचे काव्य.
* ब्रह्मसिद्धान्तमाला (गद्य) (१९१०)