"भ्रूणहत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q471757
No edit summary
ओळ १:
गर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर केल्या जाणाऱ्या गर्भपातास '''भ्रूणहत्या''' म्हणतात.
{{वर्ग}}
स्त्री गर्भलिंग निदान करून गर्भपात करणे याला स्त्री भ्रूणहत्या संबोधले जाते.
[[चित्र:Something you wouldn't see in America.jpg|250px|thumb|right|भ्रूणहत्या संबंधीत सरकारी नियमानुसार सुचना]]
ओळ ११:
==== अलीकडील बदल ====
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी भारत सरकार कडून सर्व [[सोनोग्राफी]] सेंटरवर "सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन' बसविले जाणार आहे. हे यंत्र [[सोनोग्राफी]] यंत्रावर बसविले जाईल. त्याद्वारे संबंधित डॉक्‍टरने स्त्री भ्रूण असल्याची तपासणी केली का? याची नोंद होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तपासणीची नोंद होईल. त्या आधारे जिल्हा रुग्णालयाचा पथकाला संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणे सोयीचे होणार असून, स्त्री भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल.
 
{{वर्ग}}