"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
त्यातील '''वृद्धावस्था''' हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (65 वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परीस्थिती यांनुसार बदलते.
 
या काळात [[त्वचा|त्वचेवर]] सुरकुत्या पडतात, [[शरिरातील संस्थाशरिर|शरिरातील विविध संस्था]] नीट काम करु शकत नाहीत. शरीर [[रोग]] व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला [[मृत्यू]] येतो.
 
==समस्या==