"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
No edit summary
ओळ ३:
देवास पुरणपोळी चा [[नैवेद्य]] हा सणादिवशी दाखवला जातो. इतर् भाषांमध्ये ([[मराठी]] और [[कोंकणी]]: '''पुरणपोळी'''/'''पुरणाची पोळी''' ,[[गुजराती]]: '''પોળી''', [[तमिल]]: போளி '''पोली''', [[कन्नड़]]: ಹೋಳಿಗೆ '''ओबट्टु/होलिगे''', [[तेलुगु]]:''बूरेलु'' या '''बोब्बाटु''' या '''बोब्बाटलु''' या '''पोलेय्लु''', '''भाकशालू''').<br />
 
:मराठी मध्ये काहीठीकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती . पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशाप्रकारे पोळीचा अर्थ असा होती कि ज्याचा विस्तार केला जावू शकतो . लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो .पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे . महाराष्ट् ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये वेगवेगळी पद्धत आहे .
 
==पुरणपोळी माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले