"भारतीय ऑलिंपिक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ऑलिंपिक खेळात भारत कडे पुनर्निर्देशित
No edit summary
ओळ १:
{{Infobox
#पुनर्निर्देशन [[ऑलिंपिक खेळात भारत]]
|title = भारतीय ऑलिंपिक संघ
|image = [[File:Indian Olympic Association logo.svg|200 px]]
|caption = लोगो
|header1 = '''[[राष्ट्रीय ऑलिंपिक समिती]]'''
|label2 = देश
|data2 = {{देशध्वज|भारत}}
|label3 = '''[[आय.ओ.सी. संकेतांची यादी|संकेत]]'''
|data3 = IND
|label4 = स्थापना
|data4 = इ.स. १९२७
|label6 = '''खंडीय संघटना'''
|data6 = [[आशिया ऑलिंपिक समिती|ओ.सी.ए.]]
|label7 = मुख्यालय
|data7 = ऑलिंपिक भवन, [[नवी दिल्ली]]
|rowclass7 = adr
|class7 = locality
|label8 = अध्यक्ष
|data8 = एन. रामचंद्रन
|class8 = agent
|label9 = कार्यकारी सचिव
|data9 = राजीव मेहता
|class9 = agent
|label10 = संकेतस्थळ
|data10 = [http://www.olympic.ind.in olympic.ind.in]
}}
'''भारतीय ऑलिंपिक संघ''' (Indian Olympic Association) ही [[भारत]] देशामधील एक [[खेळ]] संघटना आहे. भारत देशाचे खेळाडू [[ऑलिंपिक स्पर्धा]], [[आशियाई खेळ]], [[राष्ट्रकुल खेळ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पाठवण्याची जबाबदारी ह्या संघटनेकडे आहे.
 
१९२७ साली स्थापन झालेल्या आय.ओ.ए.ला भ्रष्ट्राचारी पदाधिकारी नेमल्याबद्दल ४ डिसेंबर २०१२ रोजी [[आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती]]ने निलंबित केले होते. ह्यामुळे [[२०१४ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना भारताच्या ध्वजाऐवजी ऑलिंपिकचा ध्वज वापरून सहभागी व्हावे लागले होते. परंतु आय.ओ.ए.ने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतलेली निवडणुक योग्य असल्यामुळे आय.ओ.सी.ने भारताचे निलंबन ११ फेब्रुवारी २०१४ रोजी मागे घेतले.
 
==हेही पहा==
#पुनर्निर्देशन *[[ऑलिंपिक खेळात भारत]]
*[[२०१० राष्ट्रकुल खेळ]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.olympic.ind.in अधिकृत स्ंकेतस्थळ]
 
[[वर्ग:भारतातील खेळ]]
[[वर्ग:राष्ट्रीय ऑलिंपिक समित्या]]