"सुखविंदर सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{गायक माहिती | नाव = सुखविंदर सिंग | चित्र =Mohit Chauhan 2009 - Still 88976 crop.jpg | टोपण_ना...
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
(काही फरक नाही)

०१:०७, ९ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

सुखविंदर सिंग (जन्म: १८ जुलै १९७१) हा एक भारतीय गायक आहे. १९९८ सालच्या दिल से ह्या चित्रपटामधील छैया छैया ह्या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुखविंदर आजच्या घडीला बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २ वेळा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

सुखविंदर सिंग

सुखविंदर सिंग
संगीत साधना
गायन प्रकार बॉलिवूड पार्श्वगायक
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९९१ - चालू

२००८ मधील स्लमडॉग मिलियोनेर ह्या ब्रिटिश चित्रपटामधील जय हो हे सुखविंदर् सिंगने म्हटलेले गाणे देखील लोकप्रिय झाले.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कर

बाह्य दुवे