"शिशुवय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[बालपण|बालपणातील]] सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिशुवय असे म्हणतात. बाळ चालायला लागल्यापासून या कालावधीची सुरुवात होते. बाळाची समज मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आणि त्याच्या मानसिक-सामाजिक विकासाचा हा कालखंड आहे.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिशुवय" पासून हुडकले