"अनिल काकोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३९:
==वाटचाल==
 
डॉ. काकोडकर यांचा जन्म [[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १९४३|१९४३]] मध्ये, [[मध्यप्रदेशातील।मध्यप्रदेशमध्यप्रदेश|मध्यप्रदेशातील]] [[बारावनी]] गावात झाला. त्याच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते [[मुंबई]] येथे शिक्षणासाठी आले.
 
डॉ. काकोडकर हे मुंबईच्या [[रूपारेल कॉलेज]] मध्ये बारावीपर्यंत होते. त्यानंतर त्यांनी यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी [[व्ही.जे.टी.आय.]],[[मुंबई विद्यापीठ]] येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी [[नॉटिंगहॅम]] विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली.