"स्वमग्नता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''स्वमग्नता''' हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. इंग्रज...
 
No edit summary
ओळ १:
'''स्वमग्नता''' हा एक प्रकारचा [[मनोविकार]] म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. हाही एक गुंतागुंतीचागुंतागुंतीची आजारमानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याचा शोध [[लिओ केनर]] यांनी सन १९४३ मध्ये लावला. अशी व्यक्ती आपल्याच विश्‍वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती [[संवेदना|संवेदनांचे]] अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक [[लक्षण]] म्हणजे पूर्ण [[विकार]] असे म्हणता येणार नाही म्हणून ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे असे म्हणतात.
==लक्षणे ==
या मध्ये खालील लक्षणे दिसतात.
ओळ ३५:
# रिस्ट्रीक्टेड
== निदान ==
[[मनोविकारतज्ञ]] किंवा बालरोग तज्ज्ञाचा सल्ला यासाठी घेतला पाहिजे.
==जागरूकता==
 
२ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो.
==शिक्षण==
* [[नागपुर]] येथे स्वमग्न मुलांसाठी ‘संवेदना’ ही शाळा आहे.
* [[नाशिक]] येथे डॉ. गौतम कोपीकर यांच्या पुढाकाराने अंकुर लर्निंग सेंटर कार्यरत आहे.
* [[पुणे]] येथे प्रसन्न ऑटिझम सेंटर
==बाह्य दुवे==
* [http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-autism-2730508.html स्वमग्नता (ऑटिझम) योग्य वेळी योग्य उपचारांची गरज]
* [http://palakneeti.org//मासिक/स्वमग्नता स्वमग्नता]
* [http://autisminmarathi.wordpress.com/ Autism.. स्वमग्नता..]
[[वर्ग:मानसिक आजार]]