"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q13632111
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ १५:
| संकेतस्थळ =
}}
'''चिंटू''' ही [[सकाळ]] वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक [[नोव्हेंबर २१]], [[इ.स. १९९१]] रोजी [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ वृत्तपत्रातून]] प्रसिद्ध झाला.<ref>{{cite websantosh | url=http://www.agrowon.com/Agrowon/20130615/4648847978326141070.htm | title='चिंटू' पोरका झाला! प्रभाकर वाडेकर यांचे निधन | publisher=अॅग्रोवन | date=१५ जून २०१३ | accessdate=२ फेब्रुवारी २०१४ | language=मराठी | लेखक=ऍग्रोवन}}</ref> तेव्हापासून आजवर चिंटू अनेक आबालवृद्धांचा लाडका बनला आहे. दोन वर्षे ही चित्रकथा [[लोकसत्ता (वृत्तपत्र)|लोकसत्ता वृत्तपत्रातून]] प्रकाशित होत होती.
 
या चित्रकथेतील पात्रांवर आधारित असलेला एक मराठी चित्रपट चिंटू याच नावाने २०१२ मध्ये प्रदर्शित झाला.
ओळ ४६:
===सोनू===
चिंटूच्या घराच्या आसपास राहणारा एक छोटा मुलगा.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंटू" पासून हुडकले