"अग्नि-२ क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''अग्नि-२ क्षेपणास्त्र''' हे [[भारत|भारताचे]] जमिनीवरून जमिनीवर सहज मारा करू शकणारे क्षेपणास्त्र आहे. अण्वस्त्रवाहू "अग्नी-2' क्षेपणास्त्राची दि ०७ एप्रिल, २०१३ यशस्वी चाचणी घेण्यात आली. भद्रक जिल्ह्यातील व्हीलर्स आइसलॅंड तळावर सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी "अग्नी-2'ने यशस्वी रीत्या आकाश्यात झेप घेयुनघेउन पहिली चाचणी पूर्ण केली.
 
[[वर्ग:भारताची क्षेपणास्त्रे]]