"जेम्स मॅकइन्टॉश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख जेम्स मॅकिनटॉश वरुन जेम्स मॅकइन्टॉश ला हलविला
No edit summary
 
ओळ १:
[[चित्र:Sir James Mackintosh by Sir Thomas Lawrence.jpg|thumb|right|200px|सर जेम्स मॅकिनटॉश.]]
'''जेम्स मॅकिनटॉशमॅकिन्टॉश''' ([[२४ ऑक्टोबर]], [[इ.स. १७६५]] – [[३० मे]], [[इ.स. १८३२]]) त्या वेळेस मुंबईच्या रायटर्स कोर्टचे (नंतरचे [[मुंबई]]चे सुप्रिम कोर्ट व आताचे हाय कोर्ट) मुख्य न्यायाधीश होते.
 
== कार्य ==
मुंबईच्या फोर्ट भागामधे सरकारी टांकसाळेवरून एक रस्ता नेव्हीच्या लायन गेट कडे जातो. या रस्त्यावर आपले जुनेपण जपणारी भव्य इमारत आहे. ही इमारत अजूनही तिच्या 'टाऊन हॉल' या जुन्याच नावाने ओळखली. जाते. या इमारतीत मुंबईच्या प्रसिद्ध [[एशियाटिक सोसायटी]]चे वाचनालय आहे. ही सोसायटी [[इ.स. १८०४]] मध्ये हॉन. सर. जेम्स मॅकिनटॉशमॅकइन्टॉश यांनी स्थापन केली होती.
 
== व्यवसाय ==
मॅकिनटॉश हे गृहस्थ त्या वेळेस मुंबईच्या रायटर्स कोर्टचे (या कोर्टाला नंतर [[मुंबई]]चे सुप्रिम कोर्ट व आता हाय कोर्ट असे संबोधण्यात येते.) मुख्य न्यायाधीश होते.
 
== ऐतिहासिक घटना ==
[[इ.स. १८०५मध्ये१८०५]]मध्ये [[दुसरे बाजीराव पेशवे]] यांच्या [[पुणे]] दरबारी असलेले ब्रिटिश रेसिडेंट कर्नल क्लोज यांच्या निमंत्रणावरून मॅकिनटॉश यांनी पुण्याला अधिकृत भेट दिली होती. कंपनी सरकारच्या एका बड्या अधिकाऱ्याची ही अधिकृत भेट असल्याने सर्व औपचारिकता पाळण्यात आली होती.
 
 
{{DEFAULTSORT:मॅकिनटॉशमॅकइन्टॉश, जेम्स}}
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:इ.स. १७६५ मधील जन्म]]