"गजानन दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 198.36.94.34 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ...
No edit summary
ओळ ३२:
}}
'''ग.दि. माडगूळकर''' हे आधुनिक काळतील [[मराठी]] भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे [[गीत रामायण]] फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर [[संत काव्य]] आणि [[शाहिरी काव्य]] या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
 
==हे सुद्धा पहा==
* [[ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती]]
 
==बाह्य दुवे==