"युलिया तिमोशेन्को" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 63 langlinks, now provided by Wikidata on d:Q48283
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
[[Image:Yulia Tymoshenko November 2009-3cropped.jpg|thumb|right|250px|Yulia Tymoshenko, november 2009]]
| नाव = युलिया तिमोशेन्को
{{विस्तार}}
| लघुचित्र =
[[वर्ग:युक्रेनचे पंतप्रधान|तिमोशेन्को, युलिया]]
| चित्र = Yulia Tymoshenko November 2009-3cropped.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[युक्रेन]]ची पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ =१८ डिसेंबर २००७
| कार्यकाळ_समाप्ती =४ मार्च २०१०
| राष्ट्रपती = [[व्हिक्टर युश्चेन्को]]<br /> [[व्हिक्तोर यानुकोव्हिच]]
| मागील = [[व्हिक्तोर यानुकोव्हिच]]
| पुढील =[[मिकोला अझारोव]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1960|11|27}}
| जन्मस्थान = [[द्नेप्रोपेत्रोव्स्क]], [[युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य|युक्रेनियन सोसाग]], [[सोव्हियेत संघ]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष =
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''युलिया व्होलोदिमिर्ना तिमोशेन्को''' ([[युक्रेनियन भाषा|युक्रेनियन]]: Ю́лія Володи́мирівна Тимоше́нко; जन्म: २७ नोव्हेंबर १९६०) ही [[पूर्व युरोप]]ातील [[युक्रेन]] देशाची माजी [[पंतप्रधान]] आहे. इ.स. २००५ साली अल्प काळाकरिता व २००७ ते २०१० दरम्यान ती युक्रेनच्या पंतप्रधानपदावर होती. तिमोशेन्कोचा युक्रेनच्या [[युरोपियन संघ]]ामध्ये प्रवेश करण्याला तीव्र पाठिंबा आहे.
 
ऑक्टोबर २०११ मध्ये पंतप्रधान असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तिमोशेन्कोवर खटला भरण्यात आला व तिला ७ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. सध्याच्या घडीला ती अटकेत असून [[खार्किव्ह]] येथील एका इस्पितळामध्ये पाठीच्या विकारावर उपचार घेत आहे. तिला झालेली शिक्षा ही पूर्णपणे राजकीय सूडभावाने दिली गेली आहे असा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा दावा आहे. युरोपियन संघाने तिला सोडली जावे ही मागणी युक्रेनियन सरकारकडे अनेकदा केली आहे.
 
२०१५ साली होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी तिमोशेन्कोच्या राजकीय पक्षाने तिला आघाडीचा उमेदवार म्हणून उभे केले आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Yulia Tymoshenko|{{लेखनाव}}}}
*[http://www.tymoshenko.ua/en/ अधिकृत संकेतस्थळ] {{en icon}}
 
{{DEFAULTSORT:तिमोशेन्को, युलिया}}
[[वर्ग:युक्रेनचे पंतप्रधान|तिमोशेन्को, युलिया]]