"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
(''मराठी विकिपीडियाचे एकंदर स्वरूप लक्षात घेता, आपपर भाव टाळण्यात सहकार्याच्या दृष्टीने,'' '''आपल्या सदस्य नावात आडनाव असल्यास ते आडनावरहित नवीन सदस्यखाते नावाने बदलून घेणे श्रेयस्कर असेल.'''आडनाव बदलूनह्ही त्याचे येथे रेकॉर्ड रहाते तसे नको असेल तर कुणालाही कल्पना न देता आडनाव विरहीत सरळ नवीन खाते उघडावे व सरळ संपादने चालू करावीत)
 
*या पानावर इतर सदस्यखाते नाव बदल विनंत्या सुद्धा करता येतील मात्र मराठीतून
*सदस्यखाते नावात बदल करण्याचे अधिकार केवळ प्रशासकांना असतात.
*सदस्यखाते नावाबदला व्यतरीक्त कार्या करता [[विकिपीडिया:चावडी]] येथे जावे
==विनंत्या==
{{विषयांतर |मजकूर = ................................... ................
 
नमस्कार, मी नविन सदस्य आहे.
मी लिहिलेला एक लेख ://www.khandeshkanya.blogspot.in/2011/09/blog-post.html आणी http://www.maayboli.com/node/29490
 
इथे https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE ऑलरेडी कुणीतरी माझी परवानगी न घेता टाकलेला आहे.
कृपया तो काढुन टाकण्यात यावा ही विनंती.
:[[Image:Yes.png|15px]] झाले.
 
:[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]] येथील विनंतीस अनुसरून संबंधीत मजकूर वगळून संबंधीत पान वगळले गेले आहे.या उपरोक्त विनंतीकरता [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]] हे पान अधिक उचीत असून नाव बदल विनंती करण्यासाठी येणाऱ्या इतर सदस्यांच्या सोईच्या दृष्टीने या संदेशावर विषयांतर साचा लावला आहे
 
|सदस्य = Nayana Sonie
 
|नोंद_करणारा = Mahitgar
}}
===यशोधन वाळिंबे===
कृपया माझे नाव इंग्रजीतुन मराठीत ( यशोधन वाळिंबे ) बदलण्यात यावे हि विनंती.