"कादंबरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १०:
== समीक्षण==
काळोखातील अग्निशिखाने रजाकारा विरुद्धचा लढा जिवंत केला -द .ता.भोसले पंढरपूर यांचे प्रतिपादन...
कल्हालीतिल स्वातंत्र्य संग्राम अतिशय तेजस्वी असतानाही आम्हा पचिम महाराष्ट्रातील मंडळीना हा लोकोत्तर संग्राम पुरेसा ठाऊक नाही. रजाकारांनी ३५०० सैनीकासह गढीला घातलेला वेढा आन केलेला हिंसाचार शिवाय रजाकारा विरुद्ध जीवावर उदार होऊन लढणारे
आप्पासाहेब नाईक व अन्य सैनिकांनी प्राणपणाने लढलेला लढा अनेकांना नीटसा माहित नाही.त्याचे नवल वाटते परंतु रजाकारा
विरुद्धचा हा लढा नरेंद्र नाईकांनी आपल्या'काळोखातील अग्निशिखाने'कादंबरीतून जिवंत केला आहे.
आसे मत प्रा.द.ता.भोसले यांनी व्यक्त केले.नरेंद्र नाईक लिखित ' काळोखातील अग्निशिखा'कादंबरी विषयीकादंबरीविषयी आपले
मत व्यक्त करतानाव्यक्तकरताना प्रा.द.ता.भोसले पुढे म्हणाले कि,कल्हाली येथील रजाकारा विरुद्धच्या लढ्याला किबहुना या ऐतिहासिक
सत्याला नाईकांनी दिलेले वाग्मयसत्याचे रूप कलादृष्ट्या श्रेष्ट आहे.
खरे तर ऐतिहासिक कादंबरी लेखन खूप आवघड आसते.सत्यनिष्ठा, प्रसंगाची निवड, तटस्थवृत्ती, निर्मितीसाठीचे
तादात्मे, वातावरणाची सुक्षमता, सजीवपात्र चित्रण, खास ऐतिहासिक भाषा, प्रवाही संवाद आणि शब्दात न मावणारा संग्राम,
शब्दात पकडणे आतिशय कठीण आसते परंतु यासर्व कसोट्या'काळोखातील अग्निशिखा'ला उत्तम प्रकारे लागू पडतात.
त्यामुळे नरेंद्र नाईकांची काळोखातील अग्निशिखा हि पहिलीच कादंबरी असली तरी गुणाने ती पहिल्या नंबरची आहे.
आसे मतहि प्रा.द.ता.भोसले यांनी व्यक्त केले. काळोखातील अग्निशिखातील आप्पासाहेब नाईकांचे व्यक्तिचित्रण
देशभक्ती,संगठन कौशल्य,सत्यनिष्ठा आणि गरीब विषयीचा कळवला या गुणामुळे उजळून निघाले आहे,
असेही प्रा.भोसले यांनी म्हटले आहे.
 
==प्रसिद्ध मराठी कादंबरीकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कादंबरी" पासून हुडकले