"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो हायड्रोजनपान उदजन कडे DerekWinters स्थानांतरीत
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ४०:
: 2 H<sub>2</sub>(g) + O<sub>2</sub>(g) → 2 H<sub>2</sub>O(l) + ५७२&nbsp;किलोजूल (२८६&nbsp;किलोजूल/मोल)
 
[[प्राणवायू]] बरोबर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून पेटवला असता उदजनचा स्फोट होतो. हवेमध्ये तो अतिशय जोरदार पेटतो. उदजन-[[प्राणवायू]]च्या ज्वाला अतिनील ऊर्जालहरी असतात आणि त्या साध्या डोळ्यांना जवळजवळ अदृश्य असतात. त्यामुळे उदजनची गळती आणि ज्वलन नुसते बघून ओळखणे अवघड असते. बाजूच्या चित्रातील "[[हिंडेनबर्ग (हवाईजहाज)|हिंडेनबर्ग]] [[झेपेलिन]]" हवाई जहाजाच्या ज्वाला दिसत आहेत कारण त्याच्या आवरणातील कार्बन आणि पायरोफोरिक अ‍ॅल्युमिनियमच्या चूर्णामुळे त्या ज्वालांना वेगळा रंग आला होता.<ref name="Bain">{{cite journal | author = Bain A | coauthors = Van Vorst WD | year = 1999 | title = The Hindenburg tragedy revisited: the fatal flaw exposed | journal = [[International Journal of Hydrogen Energy]] | volume = 24 | issue = 5 | pages = 399–403 }}</ref> उदजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान होते. हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक उदजनच्या आगीतून वाचले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.hydropole.ch/Hydropole/Intro/Hindenburg.htm | शीर्षक = The Hindenburg Disaster {{मृत दुवा}}| प्रकाशक = Swiss Hydrogen Association | अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-01-16 }}</ref>
 
== इतिहास ==