"पश्चिम सहारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6250
No edit summary
ओळ १:
[[चित्र:LocationWesternSahara.svg|right|300px|thumb|पश्चिम सहाराचे आफ्रिकेतील स्थान]]
'''पश्चिम सहारा''' हा [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेतील]] [[मोरोक्को]] देशाच्या अंमलाखालील एक वादग्रस्त भूभाग आहे. [[सहारा]] वाळवंटाने व्यापलेला पश्चिम सहारा हा जगातील सर्वात विरळ लोकवस्ती असलेल्या भागांपैकी एक आहे. [[सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक]] हा अंशतः मान्य देश पश्चिम सहारावर आपला अधिकार सांगतो.
 
हा प्रदेश एकोणिसाव्या शतकाअखेरपासून स्पेनने व्यापला होता. इ.स. १९६३मध्ये मोरोक्कोने त्यास विरोध दर्शविल्यावर याला संयुक्त राष्ट्रांच्या पारतंत्र्यात असलेल्या प्रदेशांच्या यादीत घालण्यात आले.<ref>Mariano Aguirre, [http://www.tni.org/archives/act/463 ''Vers la fin du conflit au Sahara occidental, Espoirs de paix en Afrique du Nord Latine''] in: ''Le Monde diplomatique, Novembre 1997''</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:उत्तर आफ्रिका]]