"हैदराबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६४९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
=== रेल्वेस्थानके ===
हैदराबाद (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वेस्थानके शहरात आहेत. शहरात उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने या सेवेची इतर लहान स्थानकेही आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच [[दक्षिण मध्य रेल्वे|दक्षिण मध्य रेल्वेचे]] मुख्यालय आहे. रेल निलयम या संकुलात ते वसलेले आहे. हैदराबादहून देशाच्या सर्व भागात जाण्यायेण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
 
==उपनगरी रेल्वे स्थानके==
* अम्मूगुडा
* अलवर
* आर.के. पुरम (रामकृष्णपुरम गेट)
* आर्ट्‌स कॉलेज
* कॅव्हलरी बरॅक्स
* [[काचीगुडा]]
* कुचावरम
* खैराताबाद
* गुंडला पोचमपल्ली
* गौडावल्ली
* चंदननगर
* जमई उस्मानिया
* जेम्स स्ट्रीट
* दयानंदनगर
* दाबीलपुरा
* नामपल्ली (हैदाबाद डेक्कन)
* नेकलेस रोड
* नेचरक्युअर हॉस्पिटल
* फतेेहनगर पूल
* फलकनुमा
* मनोहराबाद
* मलकजगिरी
* मलकपेट
* मेडचल
* मौला अली
* बेगमपेट
* बोराबंदा
* बोलारम
* बोलारम बझार
* याकुलपुरा
* रामकृष्णपुरम गेट (आर.के. पुरम)
* लकडीका पूल
* लालगुडा गेट
* लिंगमपल्ली
* विद्यानगर
* शांतानगर
* सफीगुडा
* संजीवय्या पार्क
* सिताफळ मंडी
* सिकंदराबाद
* हफीजपेट
* हायटेक सिटी
* हुप्पूदुडा
* हुसेन सागर
* हैदराबाद डेक्कन (नामपल्ली)
 
=== विमानतळ ===
५७,२९९

संपादने