"मिग-२७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 34 langlinks, now provided by Wikidata on d:Q234069
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''मिकोयान गुरेविच २७''' तथा '''मिग-२७''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Микоян МиГ-27)हे [[रशिया|रशियन]] बनावटीचे लढाऊ विमान आहे. [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]] ही भारतीय कंपनी या विमानाचे उत्पादन '''बहादुर''' या नावाने करते. या विमानाला [[नाटो]]च्या सैन्याने '''फ्लॉगर डी/जे''' असे संकेतनाव दिलेले आहे.
 
या विमानाची रचना [[मिग-२३]] या विमानाच्या रचनेवर आधारित आहे. मिग-२७मध्ये आकाशातून जमिनीवर मारा करण्याची यंत्रणा जास्त विकसित केली गेली. मिग-२७चा वापर मिग-२३ इतका झाला नाही. अनेक राष्ट्रांनी मिग-२७च्या ऐवजी [[मिग-२३बीएन]] किंवा [[सुखॉईसुखोई एसयू-२५]] विकत घेणे जास्त पसंत केले. सध्या फक्त [[भारतीय वायुसेना]], [[श्रीलंकी वायुसेना]] आणि [[कझाक वायुसेना]] या विमानाचा वापर करतात. [[रशिया]] आणि [[युक्रेन]]च्या वायुसेनांनी ही विमाने निवृत्त केली आहेत.
 
{{साचा:लढाऊ विमाने}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मिग-२७" पासून हुडकले