"थालीपीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Thalipit.JPG|thumb|right|[[काकडी|काकडीचे]] थालीपिठ]]
 
'''थालीपीठ''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[खाद्यपदार्थ]] आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - [[भाजाणीचेभाजणीचे थालीपीठ]] , [[शिंगाड्याचे थालीपीठ]], [[साबुदाण्याचे थालीपीठ]], [[तांदळाचे थालीपीठ]], [[काकडीचे थालीपीठ]] , गव्हाचे थालीपीठ
 
==गव्हाचे थालीपीठ ==
===साहित्य===
 
# [[गहू|गव्हाचे]] पिठपीठ (कणिक)
# तेल([[गोडेतेल]])
# [[तिखट]]
# [[हळद]]
# [[मीठ]]
#[[कांदा]]/[[मेथी]]/[[पालक]]/[[मुळा]]/[[मिरची|हिरव्या मिरच्या]]/[[आले]](सर्व ऐच्छीकऐच्छिक)
#[[धनेधणे]] कुटकूट/[[जिरे]] कुटकूट/[[गरम मसाला|काळा मसाला]]/[[मिरे|मिरपुडमिरपूड]] (हवे असल्यास आवडीप्रमाणे)
 
===पुर्वपूर्व तयारी===
प्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले ‍इ. टाकावयाचे‍इत्यादी वापरावयाचे असल्यास, निटनीट धुवुनधुवून बारीक चिरुनचिरून घ्यावे.
 
===कृती===
कणिक घेउनघेऊन त्यात भरपुरभरपूर मोहन (गोडेतेल)घालावे. वरील सर्व वस्तू आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या. मग [[पाणी|पाण्याने]] [[कणीक|कणिककणीक]] अश्याअशा प्रकारे भिजवावी किकी त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. [[तवा|तव्यावर]] थोडे तेल घालुनघालून त्यावर गोळा थापा. वरुनवरून थोडा पाण्याचा हात लावून सारखे करा. मंद आचेवर शिजुशिजू द्या नंतर उलथवुनउलथवून(?) पुन्हा थोडे तेल घाला व शिजुशिजू द्या.
 
===सजावट===
खायला देताना सोबत [[लोणचे|लोणच्याचा]] रस्सा(?)/टोमॅटो सॉस द्या.
 
==इतर माहिती==
सर्व कडधान्ये, तांदुळ,गहु गहू, ज्वारी, एकत्र भाजुनभाजून पीठ दळुनदळून आणावे व वरील साहित्य घालुनघालून थालीपीठ करावे. पौष्टीक लागते.(?)
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/थालीपीठ" पासून हुडकले