"सैनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनचूका व विस्तार
ओळ १:
[[चित्र:IndianArmyMGCrewFlanders1914-15.jpg|इवलेसे|पहिल्या माहायुद्धात [[मशिनगन]] ने लढणारे भारतीय राजपूत सैनिक]]
आखाणीआखणी केलेल्या सशस्त्र [[लढाई]]त भाग घेणाऱ्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. सैनिक हे बहुदा राष्ट्रासाठी राष्ट्प्रेमाने लढतात. यांच्याकडे शस्तेशस्त्रे असतात. आधुनिक सैनिक [[बंदुक]] आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात. काही वेळा सैनिक भाड्यानेही उपलब्ध असतात. बहुतेक देशातील लष्करात सैनिक असे सर्वनाम न वापरता त्या त्या कार्याशी उद्देशून असलेले नाम वापरात असते. जसे की रेड गार्ड, सैनिकी पोलिस इत्यादी.
==इतिहास==
शिस्तबद्ध [[कवायत]] आणि एकसंघ हल्ला करणारे सैनिक सुमेरियन युद्धात आढळतात. तसेच प्राचीन [[ग्रीस]] मध्येही याचा वापर होत होता.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:व्यवस्थापकीय पेशे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सैनिक" पासून हुडकले