"जव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|जवस}}
 
जव, यव, सातू, किंवा बार्ली ही एकाच धान्याचीएक नावेधान्य आहेतआहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Hordeum vulgare असे आहे. जव म्हणजे [[ओट]] नाही आणि [[जवस]]ही नाही.
 
जव ही भारतात प्राचीन काळीही माहीत असलेली आणि देशात आजही उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतातापेक्षा परदेशांतच या पिकाची लागवड जास्त प्रमाणात होते. तेथे जनावरांचे खाद्य म्हणून वापरात आहे.
 
जवाचे रोप ७० ते ९० सेंटिमीटर उंचीचे असून पुष्कळ अंशी गव्हाच्या रोपासारखे असते. याची पाने गव्हाच्या पानापेक्षा खरखरीत असतात. पर्णपत्राची लांबी १५ ते ३० सेंटिमीटर असते. रोपाला तुरे (मंजिऱ्या) येतात. तुऱ्यांचा देठ चपटा असतो आणि त्या देठावर रांगेने कळ्या लागाव्यात तशा जवाच्या साळी लागतात. एका देठावर दोन्ही बाजूंना १० ते १५ साळी असतात. साळीमधे जवाचे दाणे असतात. जवापासून माल्ट बनवतात. सातूची खीर आणि लापशीही करतात.
ओळ १०:
 
{{विस्तार}}
==संदर्भ==
http://en.wikipedia.org/wiki/Oat#Naming
 
==हे सुद्धा पहा==
* [[सातूचे पीठ]]
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जव" पासून हुडकले