"मॅरॅथॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखकाची सही काढली
छो added Category:धावणे using HotCat
ओळ ६:
आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. परंतू सुरूवातीच्या काळात स्पर्धेचे अंतर स्पर्धेनुसार बदलत राही. सध्याचे अंतर पूर्ण मेरेथोंचे ४२.१९५ किमी हे अंतर १९२१ सालापासून प्रमाणित गेले गेले. जगात, ही स्पर्धा ऑलिम्पिक व्यतिरिक्तही, जवळ जवळ ५०० हून अधिक ठिकाणी घेतली जाते.
 
[[वर्ग:धावणे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मॅरॅथॉन" पासून हुडकले