"फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
| remarks =
}}
फ्री सॊफ्टवेअर फाउंडेशन (इंग्रजी Free Software Foundation) ही [[रिचर्ड स्टॊलमन]] यांनी 4 ऒक्टोबर 1985 रोजी, [[501(c)(३) ना नफा संस्था]] कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश्य मुक्त स्रोत प्रणाली चळवळीचा प्रचार करणे हा आहे. मिक्त स्रोत प्रणालीची चार मुल्ये याप्रमाणे आहेत: संगणक प्रणाली तपार करण्य़ाची, वितरण करण्याची संपादित करण्याची आणि मुळ किंवा संपादित केलेली प्रणाली व्यावसायीक फायद्यासाठी वापनण्याची सर्वव्यापी परवानगी.
{{लिनक्स}}
 
११

संपादने