"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
 
== 'लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स' नावांचा वाद ==
'ग्‍नू' प्रकल्प आणि '[[मुक्त सॉफ्टवेअर]]' चळवळीची प्रणेती '[[फ्री सॉफ्टवआरसॉफ्टवेअर फाउंडेशन]]' ह्या संस्थेच्या म्हणण्यानुसार पूर्ण संगणकप्रणालीसाठी 'लिनक्स' पेक्षा 'ग्‍नू/लिनक्स' (इंग्लिश: ''GNU/Linux'') हे नाव अधिक योग्य आहे. फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, लिनक्स हा संपूर्ण संगणकप्रणालीतील केवळ एक छोटासा भाग आहे व ग्‍मू प्रकल्पाचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे. अशा प्रकारे कार्याच्या तौलनिकदृष्ट्या संपूर्ण संगणकप्रणालीस 'ग्‍नू/लिनक्स' नाव दिल्याने ग्‍नू प्रकल्पाच्या कामाची वाजवी दखल घेतली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्‍नू नावाचा उल्लेख केल्याने लोकांमध्ये मुक्त सॉफ्टवेअर संकल्पनेची जागरूकता वाढते.
 
काही लोक हा फ्री सॉफ्टवआर फाउंडेशनचा हेकेवाद आहे व मुक्त सॉफ्टवेअरपेक्षा 'मुक्तस्रोत' (इंग्लिश: ''Open Source'') हे नाव अधिक लोकप्रिय व गोंधळ टाळणारे आहे असा युक्तिवाद करतात.
११

संपादने