"ओट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ओट (Avena sativa) हे युरोप व अमेरिका येथे वापरात असलेले एक एकदलिक धान्य आहे. याच्या पिकाला थंड, ओलसर हवा आणि मध्यम जमीन लागते. हल्ली भारतातहीत्यामुळे ओटचे पीक भारतात हिमालयाच्या असलेल्या प्रदेशांत अल्प प्रमाणात घेतले जाते. ओटचे तुसे काढलेले दाणे भट्टीत भाजून त्याचे पीठ करतात व पिठाची बिस्किटे करतात. भारतात ओटचे पोहे मिळतात. ते शिजवून पाण्यात वा दुधात भिजवून सकाळी न्याहारी म्हणून खातात. ओटच्या पोह्यांची खीर बनते तसेच उत्तप्पाही करता येतो. ओटची न्याहारी केल्यास वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते, यासाठी हल्ली भारतातील सुधारलेले लोक ओटची न्याहारी करतात..
 
 
ओळ ५:
 
 
[[विकिपीडिया:वनस्पती/यादी]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओट" पासून हुडकले