"निकोलस मदुरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 2 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q58132
ओळ ४:
 
चावेझ यांच्या मृत्यूनंतर मदुरो यांनी सत्ता आणि राष्ट्रपती पदाचा कार्यभार संभाळला. एप्रिल २०१३ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मध्यवर्ती निवडणूकांमध्ये अगदी थोड्या मताधिक्याने [[युनायटेड सोशालिस्ट पार्टी|युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे]] उमेदवाराचा [[हेनरिक काप्रिलेस]] यांचा पराभव करून जिंकून आले. काप्रिलेस हे [[मिरांडा]] राज्याचे राज्यपाल आहेत. मदुरो यांच्या फेरनिवडणुकीवर आणि मतमोजणी प्रक्रियेवर काप्रिलेस यांनी जोरदार आक्षेप केले आहेत. मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेत अनेक उणिवांकडे लक्ष वेधत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.
 
[[वर्ग:व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष]]