"एचएमएस बीगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 34 langlinks, now provided by Wikidata on d:Q35926
ओळ २:
 
'''एचएमएस (हर मॅजेस्टी शिप) बीगल''' हे ब्रिटनच्या शाही नौदलाचे एकडोलकाठी गलबत होते. टेम्झ नदीवरील वुल्विच डॉकयार्डमधून ११ मे १८२० रोजी ते जलप्रवासास सोडण्यात आले. [[बीगल (कुत्रा)|बीगल]] या कुत्र्याच्या जातीवरून नाव देण्यात आलेल्या या गलबताच्या बांधणीस £७,८०३ एवढा खर्च आला होता. १८२० च्या जूनमध्ये राजा चौथा जॉर्ज याच्या राज्याभिषेकाच्या उत्सवात बीगलने भाग घेतला आणि नव्या [[लंडन ब्रिज]]खालून जाणारे ते पहिले जहाज ठरले. नंतर निकड नसल्याने बीगल राखीव ताफ्यात राहिले. नंतर सर्वेक्षणासाठी [[बार्क]] म्हणून त्याचा स्वीकार करण्यात आला आणि तीन मोहिमांमध्ये बीगलने भाग घेतला. यांपैकी दुसर्‍या मोहिमेत असलेल्या [[चार्ल्स डार्विन]] या तरुण निसर्गवाद्याच्या अभ्यासामुळे अखेर बीगल हे इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध गलबतांपैकी एक ठरले.
 
[[वर्ग:रॉयल नेव्ही]]