"स्वित्झर्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५६:
=== अर्वाचीन इतिहास ===
== भूगोल ==
स्वित्झर्लंड [[युरोप]] खंडाच्या मध्य पश्चिम भागात स्थित असून त्याच्या भोवताली [[जर्मनी]], [[फ्रान्स]], [[इटली]], [[ऑस्ट्रिया]] व [[लिश्टनस्टाइन]] हे देश आहेत. स्वित्झर्लंडचा दक्षिण व आग्नेय भाग [[आल्प्स]] पर्वताने व्यापला आहे. [[ऱ्हाइन नदी|ऱ्हाइन]] व [[ऱ्होन नदी|ऱ्होन]] ह्या युरोपामधील दोन प्रमुख नद्यांचा उगम स्वित्झर्लंडमध्ये होतो. [[जिनिव्हा सरोवर|जिनिव्हा]] हे मोठे सरोवर देशाच्या नैऋत्य भागात फ्रान्सच्या सीमेवर तर [[बोडनसे]] हे सरोवर ईशान्य भागात जर्मनी व ऑस्ट्रिया देशांच्या सीमेजवळ स्थित आहेत.
=== चतु:सीमा ===
===राजकीय विभाग===