"इराण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५१:
=== वस्तीविभागणी ===
===धर्म===
* [[पारशी]] - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणार्‍यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊन [[गुजरात]] राज्यात वसला. यांनाच आजच्या काळात [[पारशी]] असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरु झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. [[मुंबई]] येथील अनेक [[इराणी उपहारगृहे]] हीच मंडळी चालवीत असत.
 
=== शिक्षण ===
===संस्कृती===
"https://mr.wikipedia.org/wiki/इराण" पासून हुडकले