"पापड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:अन्न using HotCat
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Papadsbangalore.jpg|इवलेसे|पापड]]
पापड हा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] प्रचलित असलेला पदार्थ आहे. हा पदार्थ अनेक प्रकारे बनवला जातो. नाजूक कुरकुरीतपणा हा पापडाचा प्रमुख गुणधर्म आहे. पापड [[उडीद]] हे [[कडधान्य]] वापरून प्रामुख्याने बनवले जातात. इतरही अनेक प्रकारचे पदार्थ पापड बनवण्यास वापरले जातात. जसे की [[पोहे]], [[नागली]] वगैरे. पापड कुर्कुरीत होण्यासाठी पापड बनवताना त्यात पापडखार वापरला जातो. यात पोटॅशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट ही रसायने असतात. हे आम्लारी पदार्थ असतात. उडीदात आम्ले असतात. पापद तळला किंवा भाजला जाताना उच्च [[तापमान]] मिळून यातील [[कर्बवायू]] मुक्त होतो. या कारणाने पापड [[प्रसरण]] पावून फुललेला म्हणजेच [[आकारमान]] मोठे झालेला आढळतो. पापडखार वापरल्याने पदार्थ टिकतात. पूर्वी जेवणासोबत पापड खाल्ला जात असे. आता जेवणाआधी सुरुवात म्हणून पापड खाण्याची पद्धत रूढ होते आहे.
==अर्थकारण==
"https://mr.wikipedia.org/wiki/पापड" पासून हुडकले