"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 47 langlinks, now provided by Wikidata on d:Q484447
file
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ १:
[[चित्र:Sa green gram.jpg|thumb|right|मूग]]
[[File:Vigna radiata MHNT.BOT.2009.17.4.jpg|thumb|''Vigna radiata'']]
हे एक [[द्विदल]] [[कडधान्य]] आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरल्या जाणारा एक पदार्थ आहे. याचे [[वरण]] बहुतेक लोक आवडीने खातात. [[चीन]], [[थायलंड]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[इंडोनेशिया]], [[ब्रह्मदेश]], [[बांगलादेश|बांग्लादेश]] इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात.
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मूग" पासून हुडकले