"पापड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पापड हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला पदार्थ आहे....
 
No edit summary
ओळ ४:
==प्रकार==
[[बटाटे]], [[नाचणी]], [[ज्वारी]] अशा अनेक प्रकारांचे पापड बनवले जातात.
===उडीद===
उडदाच्या पापडांमध्ये अनेक प्रकार असतात. मिरपूड घातलेले, [[मिरची]] घातलेले, [[लसूण]] घातलेले, लाल [[तिखट]] घातलेले असे विविध प्रकार या पापडांमध्ये असतात.
==भौगोलिक वैविध्य==
सिंधी, पंजाबी अशा एनक्अनेक प्रकारचा पापड पारंपारीकरित्या बनवला जातो.
==पाककृती==
उडदाच्या पीठात पाणी व तेल मिसळून ते मळतात. हे मिश्रण तिखट, मीठ, [[जिरे]] घालून खूप कुटतात. कुटण्याच्या प्रक्रियेत हवा मिसळते व पापड कुरकुरीत होतात. पोह्याचे पीठ ताकात भिजवून पापड केले जातात. अशा पापडांना पापडखार आवश्यक नसतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/पापड" पासून हुडकले