"सांगकाम्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,५५२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(सांगकाम्या हे पान विकिपीडिया:सांगकाम्या मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).)
 
#पुनर्निर्देशन* तुम्हाला [[विकिपीडिया:सांगकाम्या]] हे अपेक्षित आहे का?
[[चित्र:Automation of foundry with robot.jpg|इवलेसे|कारखान्यात वस्तू उचलून ठेवणारा सांगकाम्या ]]
सांगकाम्या म्हणजे [[संगणक]] आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय. यास यंत्रमानव असेही काहीवेळा म्हंटले जाते. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळतो.
==उपयोग==
यंत्रमानव सांगकाम्यांचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात. हे सांगकामे यंत्रमानव शक्तीचे कामे बिनचूक व कमी वेळात करू शकतात. मोटार [[वाहन]] उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरात आढळतात. हे 'औद्योगिक' सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर [[स्फोटके]] शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरते. कारण यात काही अपघात घडून मानवी जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात. जसे की घराची [[स्वच्छता]] करणे. ठराविक भागातले [[गवत]] कापत राहणे वगैरे. [[अंतराळ]] क्षेत्रातही यांचा उपयोग होतो. जसे [[मंगळ]] ग्रहावर सांगकामे यंत्रमानव उतरवून तेथील वातावरणाचे [[संशोधन]] केले जात आहे. या सांगकाम्यांना फक्त [[आज्ञावली]] मार्फत दिलेले कामच करता येते. त्यांची निर्मितीही अनेकदा एका प्रकारचे काम करण्यासाठीच झालेली असते.
==स्वरूप==
सांगकामे यंत्रमानव हे मानवी स्वरूपात दिसतील असे नाही. यांना [[हात]], [[पाय]], [[डोळे]] आदी अवयव सदृष सेन्सर्स असलेच पाहिजेत असे नसते. हे सांगकामे निरनिराळ्या स्वरूपात असू शकतात. यांना कामासाठी आवश्यक असलेले अवयवच जोडलेले असतात जसे की यांत्रिक हात.
== हे ही पाहा==
*[[यंत्रमानव]]
४,९७२

संपादने