"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Fleur de sel1.jpg|thumb|300px|मिठ]]
'''मीठ''' (शास्त्रीय नाव: ''सोडियम क्लोराइड'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Salt'';) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, [[क्षार]] आहे. हे एक प्रकारचे [[लवण]] आहे. हा [[स्फटिक]] रूपात आढळतो.
== प्रकार ==
# साधे मिठ- हे समुद्रापासून मिळते.
ओळ ११:
== मिठाची शेती ==
समुद्र किनारी वाफे तयार करून त्यात समुद्राच पाणी साठवल जात. सूर्याच्या उण्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणाऱ्या अशा जागांना मिठागरे असे म्हणतात.
==बाह्य दुवे==
 
*[http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10465 मीठ]
[[वर्ग:अन्न]]
[[वर्ग:पाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले