"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 80 langlinks, now provided by Wikidata on d:Q11254
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Fleur de sel1.jpg|thumb|300px|मिठ]]
'''मीठ''' (शास्त्रीय नाव: ''सोडियम क्लोराइड'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Salt'';) जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महच्वाचामहत्त्वाचा घटक, [[क्षार]] आहे. हे एक प्रकारचे [[लवण]] आहे.
== प्रकार ==
# साधे मिठ- हे समुद्रापासून मिळते.
# शेंदेलोण-
# पादेलोण- हे जमिनीतून मिळवले जाते.
 
== इतिहास ==
==मानवी आरोग्यावर परिणाम==
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास तसेच वनपस्तीजीवनास[[वनस्पती]]जीवनास हानिकारक असते.
हा क्षार शरिराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील चयापचयासाठी व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरिरातील आम्ल संतुलित राहते व मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरिरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, त्वचा ढिली पडते, पोटऱ्यामध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते, हाडे कमकुवत होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, [[मुत्रपिंड|मुत्रपिंडाचे]] कार्य वाढते हात, पाय चेहरा पोट यावर सूज येते. मीठाचे प्रमाण आहारात चवीपुरताच असावे.
== मिठाची शेती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले